ब्रेकिंग

सहकारमहर्षी कोल्हे कारखाना येथे मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीर संपन्न 

सहकारमहर्षी कोल्हे कारखाना येथे मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीर संपन्न 
नियीमत व्यायामाने आरोग्य सुधारते – बाळासाहेब वक्ते
कोपरगाव प्रतिनिधी :-  दैनंदिन धावपळीच्या जीवनांत आपल्या मनाविरूध्द सतत अनेक गोष्टी घडत असतात, तेंव्हा प्रत्येकांने नियीमत व्यायाम, योगोपासना करावी, आहाराचे संतुलन ठेवावे त्यातुन मनुष्याचे आरोग्य सुधारते असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, संचालक बाळासाहेब वक्ते यांनी केले.
तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पदाधिकारी, कामगार बांधवांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संजीवनी युवा प्रतिपष्ठान व संत जनार्दन स्वामी हॉस्पीटल (कोपरगाव) यांच्या सहकार्याने मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते त्याचे उदघाटन मंगळवारी झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक त्रंबकराव सरोदे होते.
 प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. साहिल माळी प्रास्तविक करतांना म्हणाले की, प्रत्येकांने आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, वाढता रक्तदाब, मधुमेह यातुन शरीराची मोठी हानी होते तेंव्हा नियीमत तपासणी व वैद्यकिय सल्ला महत्वाचा आहे. काम करतांना मन स्थिर ठेवावे, घरातील, रोजच्या जीवनांतील ताण तणाव कधीही कामाच्या ठिकाणी आणू नये त्यातुन स्वतः बरोबरच व्यवस्थापनाचेही आरोग्य बिघडते. शरीरावर असणारी गाठ, अनेक दिवसापासुनची जखमी तात्काळ वैद्यकिय अधिका-यांना दाखवा त्यावर नियमीत वैद्यकिय उपचार घ्या. बाळासाहेब वक्ते पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्तीगत वाढदिवसाला शाल, हारतुरे, भेटवस्तु न स्विकारता समाजाच्या विधायक कार्यासाठी सत्कर्मातुन साजरा होणा-या वाढदिवसाला ते सतत महत्व देतात. सेवा हाच धर्म मानून ते परोपकाराची भावना ठेवतात त्यामुळेच आदिवासी वाडया-वस्त्या, वैद्यकिय सेवेपासुन वंचित असलेल्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्यावर त्यांचा विशेष भर आहे. अध्यक्षपदावरून बोलतांना त्रंबकराव सरोदे म्हणांले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी प्रत्येक आपत्तीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमांतुन मदत केली आहे तोच वसा बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार विवेक कोल्हे पुढे चालवत आहे. या आरोग्य शिबीरराचा सर्वांनी लाभ. घ्यावा.याप्रसंगी संचालक सर्वश्री. राजेंद्र कोळपे, सोपानराव पानगव्हाणे, बापूसाहेब औताडे, रामभाऊ कासार,महेश रक्ताटे, सीओओ शिवाकुमार, संजीवनी ग्रुप हेड संजीव पवार, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी, डॉ. उबाळे, यांच्यासह विविध खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.संचालक राजेंद्र काळपे यांनी आभार मानले.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/LKQzgSRnpEmErDjaBKTgct

कोपरगावात वास्तव राहिलेल्या  शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे  सुमित डेंगळे यांचे व्याख्यान

https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या  नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html

संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र  ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html

संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html

संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html

संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज,  सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html

संपादकीय लेख क्र.१  कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे