ब्रेकिंग

प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस,सर्व समाजाला समान न्याय दिला- ना.आशुतोष काळे

प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस,सर्व समाजाला समान न्याय दिला- ना.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी  – मतदार संघाच्या जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून मतदार संघाचा विकास साधला. त्याच बरोबर कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील विकासाच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा मानस असून सर्व समाजाला समान न्याय दिला असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत साळवे घर ते दावल मलिक बाबा दर्गा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पगारे घर )ते उशिरे घर व सचिन शिंदे घर ते संजय साठे घर या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मधील नगर परिषद हद्दीतील सर्व्हे नंबर २१४ येथे संरक्षक भिंत बांधणे व नगर परिषद हद्दीतील सर्व्हे नंबर २०४/२९४ मध्ये सभामंडप बांधणे या ५० लाख निधीच्या कामांचे भूमिपूजन ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले शहरातील रस्त्यासाठी निधी देण्यात महाविकास आघाडी सरकारने कोणतीही कंजुषी केली नाही त्यामुळे शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत हा बदल शहरातील नागरिकांना नक्कीच भावला आहे. त्यांना भविष्यात देखील अशा प्रकारच्या विकासाची अपेक्षा आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून जास्तीत जास्त निधी कोपरगाव शहराला आणण्यासाठी माझे प्रयत्न यापुढील काळात देखील सुरू राहतील. याची खात्री शहरातील जनतेला आहे. शहरातील जनतेला विकास पाहिजे. त्यामुळे जो विश्वास विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखविला तोच विश्वास येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत देखील कोपरगाव शहरातील सुज्ञ मतदार दाखविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी ना. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, रमेश गवळी, दिनकर खरे, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, राहुल देवळालीकर, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, प्रफुल्ल शिंगाडे, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, विक्रांत झावरे, आकाश डागा, एकनाथ गंगूले, इम्तियाज अत्तार, मनोज कडू, राजेंद्र आभाळे, मनोज नरोडे, बाळासाहेब सोनटक्के, नारायण लांडगे, राजेंद्र जोशी, मुकुंद इंगळे, प्रसाद उदावंत, संतोष शेजवळ, चंद्रकांत धोत्रे, गणेश बोरुडे, रहेमान कुरेशी, शिवाजीकुऱ्हाडे फिरोज पठाण, हारुणशेख, विकी जोशी, अक्षय आंग्रे, दगडू गुंजाळ, प्रेम जपे, किरण शिंदे, बबलू गाडे, बाळासाहेब पवार, जाफर कुरेशी, तौफिक बागवान, सोमनाथ शिंगाडे, निसार बागवान, वहाब कुरेशी, मेहरान बागवान, शाहरुख कुरेशी, इरफान शेख, नाना खडांगळे, आकाश गायकवाड, राजु उशीरे, मनोज शिंदे, भोलु शेख, अझर शेख, महेंद्र टोरपे, सतीश राऊत, अल्ताफ अत्तार, प्रदीप मते, शैलेश देवरे, सोनाली पगारे, बेबी पगारे, सिंधू शिंगाडे,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, जिल्हाध्यक्ष अशोक कानडे, जिल्हा सचिव संजय पोटे, सल्लागार भाऊसाहेब कानडे, युवक जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दुशिंग, उपजिल्हाध्यक्ष देविदास कानडे, तालुकाध्यक्ष माधवराव पोटे, शहराध्यक्ष गणेश कानडे, युवक कार्याध्यक्ष रमेश दुशिंग, सचिव सागर पोटे, महेश मगर, सुभाष पोटे, मयुर कानडे, संतोष कानडे, संजय सरवार, बाळासाहेब वानखेडकर, संतोष शिंदे, संतोष बारसे, संतोष दळवी, सुशांत कानडे, गणेश कानडे, किरण शिंदे, पिंटू कोपरे, अविनाश ताम्हाणे, चंदर धोत्रे, अतुल गुंजाळ, अजय वाकोडे, मुकुल उबाळे, शिवाजी गुंजाळ, आकाश गायकवाड, अयान अत्तार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, ऋषिकेशजी खैरनार, संदीप सावतडकर, राजेंद्र बोरावके, आशिष राजपाल, रघुनाथ सारंगधर, नारायण सारंगधर, राजेंद्र सारंगधर, दत्तात्रय निकुंभ, हेमंत चव्हाण, दत्तात्रय पवार, अनिल निकुंभ, पंकज जगदाळे, अमोल शिंपी, सुधीर लाखीकर, प्रशांत निकुंभ, संजय डोंगरे, सुनील खैरनार, मुकुंद सोनवणे, चंद्रभान जगदाळे, अविनाश कोपरे, आदित्य भांडगे, उल्हास सोनवणे, सुनील पोटे, कुंदन भारंबे, शेख सर, विकास खैरनार, बापूसाहेब इनामके, आनंद डिके, संभाजी जाधव, दिनकर झावरे, योगेश वाणी, सचिन भडकवाडे, सचिन पेटकर, धनंजय भडकवाडे, नानासाहेब गव्हाळे, सचिन भडकवाडे, राजेंद्र सावतडकर, सुरेश चव्हाण, नरेंद्र भराडे, अनिकेत भडकवाडे, कुंदन भारंबे, भारतीय शिंपी, सुनील खैरनार, अंजली काळे, भारती निकुंभ, वैशाली पवार, मीरा वाजे, भारती सोनवणे, उषा उदावंत, शितल वाघ, वर्षा माळोदे, मानसी माळोदे, मीना अग्रवाल, मीरा वाजे, यमुना रोकडे, धनश्री हंसवाल, पुष्पा भोये, उषा वाकचौरे, उज्वला काळे, आरती सोनवणे, मालती निकुंभ, सुनिता खैरनार, भारती शिंपी, मनिषा जाधव, जाधव काकू, पुष्पा शिरसाठ, आश्विनी सूरवसे, पठाडे, गव्हाळे, जैनताई, काळेताई, पाटीलताई सुनीता झगडे, गोसावीताई आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे