ब्रेकिंग
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने संदीप वर्पे यांचा सत्कार
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने संदीप वर्पे यांचा सत्कार
कोपरगाव प्रतिनिधी :-कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष संदीप वर्पे यांची रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेच्या ‘ जनरल बॉडी सदस्य ‘ पदी निवड झाल्याबद्दल कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने संदीप वर्पे यांचा सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कोपरगाव व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, सुधीरजी डागा , गुलशनजी होडे , किरणजी शिरोडे आदी यावेळी उपस्थित होते.संदीप वर्पे यांचा सत्कार करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.




