धामोरी गावाजवळील शिवार वाहतुकीचा खोकड रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी
धामोरी गावाजवळील शिवार वाहतुकीचा खोकड रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी
धामोरी प्रतिनिधी दत्तात्रय घुले
कोपरगाव तालुक्यातील धामोरी गावाजवळील वाहतुकीसाठी मुख्य रस्ता समजला जाणारा खोकड रस्ता हा येथील शेतकरी व धामोरी ग्रामस्थ नागरिक व शैक्षणिक विद्यार्थ्यांना येण्याजाण्या साठी तसेच दळणवळणाच्या दुष्टीने महत्व पुर्ण समजला जातो.हा रस्ता नवनाथनगर भागातील आनंदवल्ली येथील साई मंदिर या ठिकाणा पासुन पुढे ठाकरे मळा,वाणी मळा,काळोखे मळा पगार मळा व पुठे मोठा जगझाप मळा येथे मिळतो.परंतु या रस्यावर पावसाळ्यात पाण्याने रस्याची अतिशय दयनीय अवस्था होताना दिसुन येतो.
तरी संबंधित बांधकाम विभाग अधिकारी यांनी या शिवार वहातुक रस्याची लवकरात सुधारणा करावी अशी मागणी येथील परिसरातील शेतकर-यांकडुन होत आहे.



संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6
पोलिस अधिकारी सांगुन तो नागरिकांना लुटायचा सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा



