धार्मिक

श्रावण मासानिमित्ताने महादेव नगर भाविकांची तिर्थयात्रा संपन्न

श्रावण मासानिमित्ताने महादेव नगर भाविकांची तिर्थयात्रा संपन्न

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव तालुका हा संत महंत देवतांची भुमी आहे.कोपरगावला दक्षिण भारताची काशी म्हटले जाते.नुकतेच सालाबाद प्रमाणे याही वर्षी महादेव नगर येथून श्री बाबुराव काटकर यांच्या घरी श्रीराम विजय कथासार पोथी समाप्ती भक्तिभावाने संपन्न झाली या निमित्ताने कोपरगाव ते श्री शेत्र पाटणादेवी,वालझरी व नस्तनपुर या ठिकाणी धार्मिक यात्रा काढण्यात आली होती या यात्रेमध्ये महिलां व लहान मुले सहभागी झाले होते ही यात्रा यशस्वी होण्यासाठी नियोजन आत्मा मालिक सत्संग मंडळाचे श्री देवा मोरे श्री राहुल भागवत श्री बाबुराव काटकर श्री रामदास गायकवाड श्री अनिल भोईर यांनी परिश्रम घेतले.धार्मिक तिर्थयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे

 

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे