महाराष्ट्र

भाऊसाहेब श्रावण पुंड यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

भाऊसाहेब श्रावण पुंड यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.
(श्री.मुकुंदमामा काळे यांचे सासरे )

दि.१९ जानेवारी २०२५- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील सौ.छायाताई मुकुंदमामा काळे यांचे वडील तसेच भाजपा दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुका अध्यक्ष व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ अ.नगर जिल्हा अध्यक्ष मुकुंदमामा काळे यांचे सासरे कै.श्री.भाऊसाहेब श्रावण पुंड यांचे रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी रात्री ०९.४५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असुन त्यांचा दशक्रीया विधी दि.२८ जानेवारी २०२५ वार मंगळवार सकाळी ०९.०० वाजता कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील गोदातीरी होणार आहे.
शोकाकुल
सौ.छायाताई मुकुंदमामा काळे (मुलगी)
श्री.मुकुंदमामा किशोर काळे (जावई)
श्री.दत्तात्रेय श्रावण पुंड (भाऊ)
चि.जनार्दन भाऊसाहेब पुंड (मुलगा)
चि.विठ्ठल दत्तात्रय पुंड (पुतणे)
चि.शंकर दत्तात्रय पुंड (पुतणे)
सौ.उषाताई इंद्रवदन दोडीया (आत्या)
श्री.निलेश प्रभाकर काळे (जावई)
श्री.गणेश रत्नाकर काळे (जावई)
श्री.उमेश जयप्रकाश काळे (जावई)
चि.श्लोक मुकुंदमामा काळे (नातु)
चि.हेमंत मुकुंदमामा काळे (नातु)
श्री.दत्तात्रय पुंडलीक रौंदळ (मेव्हणे)
श्री.भगवान पुंडलीक रौंदळ (मेव्हणे)
समस्त काळे परिवार,पुंड परिवार,वाकद शिरोडे व संवत्सर ग्रामस्थ

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे