देश-विदेशमहाराष्ट्र

माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे रविवार दि.५ मार्च रोजी प्रथम पुण्यस्मरण !!

माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे रविवार दि.५ मार्च रोजी प्रथम पुण्यस्मरण !!

संपादक -रविंद्र जगताप

संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक कृषी सिंचन,शिक्षण, सहकार,व सामाजिक चळवळीचे प्रणेते,
माजी मंत्री स्व.शंकरराव गेणूजी कोल्हे साहेब यांचे,
II प्रथम पुण्यस्मरण II
मिती फाल्गुन शु।।१३ शके१९४४
रविवार दि. ५ मार्च २०२३ रोजी सकाळी ९.३० वा.होत आहे.
यानिमित्त
ह.भ.प.रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांचे जाहीर हरि किर्तन आयोजित केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज
सहजानंदनगर ता. कोपरगाव जि. अहमदनगर

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे