अहमदनगर जिल्हा बॉडी बिल्डिंग च्या जिल्हाध्यक्ष पदी मयूर दरंदले तर सचिव पदी कैलास रनसिंग यांची निवड
अहमदनगर जिल्हा बॉडी बिल्डिंग च्या जिल्हाध्यक्ष पदी मयूर दरंदले तर सचिव पदी कैलास रनसिंग यांची निवड
संपादक:- रविंद्र जगताप
नुकत्याच राहुरी येथे पार पडलेल्या वर्षीक् सर्वसाधारण सभेत असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग & फिजिक स्पोर्ट्स अहमदनगर च्या जिल्हा कार्यकारिणी ची निवड करण्यात आली त्यावेळी संघटनेच्या अध्यक्ष पदी मयूर दरंदले उपाध्यक्ष पदी सतीश रासकर,प्रा.विजय देशमुख तर सचिव पदी कैलास रनसिंग सह सचिव पदी सोहेल शेख. संघटनेच्या खजिनदार पदी प्रतिक पाटील,राहुल कुलकर्णी जिल्हा सदस्य पदी किरण पोटे,निखिल कोटकर,शुभम बोरुडे,अमोल एखंडे, भीमा चव्हान,राहुल पैलवान,हनीफ शेख,विदित जोशी यांची निवड करण्यात आली या वेळी संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते सर्वानुमते निवड झालेल्या सभासदांना निवडीचे पत्र देण्यात आले संघटना जिल्हाभर जास्तीत जास्त स्पर्धा घेण्यावर भर देईल व चांगले खेळाडू तयार करेल अशी सर्वांनी ग्वाही दिली संघटनेच्या सर्व सभासदांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्या देण्यात आल्या

शिर्डीत देशातील सर्वात मोठा महापशुधन एक्स्पो, शेतकरी, बेरोजगार पशुप्रेमीसाठी आनंदाची पर्वणी सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा


