ब्रेकिंग

मी वादळ वारा प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर 18 एप्रिल 2023 रोजी कोपरगाव शहरात

मी वादळ वारा प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर 18 एप्रिल 2023 रोजी कोपरगाव शहरात

कोपरगाव शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी अनिरुद्ध वनकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील गाण्यांचा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहावे महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांच्या गाण्यातून आंबेडकर चळवळीला प्रेरणा मिळत असते .  समाजातील तरुणांना अनिरुद्ध वनकर यांच्या गाण्यातून नवचैतन्य निर्माण होत असतं त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम राव बनसोडे  अध्यक्ष यांनी केले आहे.सदरचा कार्यक्रम १८ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असुन ठिकाण डाँ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे