आमदार.सत्यजित तांबे यांची अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट..
आमदार.सत्यजित तांबे यांची अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट..
संपादक :- रविंद्र जगताप
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे याची अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्याशी अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वाघमारे यांच्या बाबत शिष्टमंडळाने चर्चा केली यावेळी सत्यजित तांबे. यांच्यासोबत युवक काँग्रेस पासून काम करत असलेल्या मंगलाताई भुजबळ,जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,सौ.वाघमारे,प्रदेश काँग्रेसचे महासचिव बंटीभाऊ यादव, महिला जिल्हा काँग्रेसच्या शिल्पाताई दुसुंगे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष गायकवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता वाकचौरे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश खामकर, तालुका काँग्रेसचे रवींद्र शिंदे,युवक काँग्रेसचे वैभव वाघमारे,ओबीसी काँग्रेसचे अमोल ढोले आधी पदाधिकारी उपस्थित होते.



