महाराष्ट्र

ना. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात वृक्षारोपण

.जलसंपदा मंत्री ना. जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करतांना कोपरगाव राष्ट्रवादीचे पदाधिकारी.

संपादक :- रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी  :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे  जलसंपदा मंत्री ना. जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर. पाटील (आबा) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूलेनगरसेवक गटनेते विरेन बोरावकेमंदार पहाडेसंदीप पगारेराजेंद्र वाकचौरेराष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदारगौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदारयुवक शहराध्यक्ष नवाज कुरेशीरमेश गवळीफकीर कुरेशीजावेद शेखचंद्रशेखर म्हस्केवाल्मिक लहिरेधनंजय कहारमुकुंद इंगळेइम्तियाज अत्तारराजेंद्र खैरनारआकाश डागारवींद्र राऊतमनोज नरोडेदिलीप शिंदे,बाळासाहेब शिंदेपुंडलिक वाघशिवाजी कुऱ्हाडेसागर लकारेविजय बागडेविलास ताम्हाणेअमोल आढावराहुल राठोडहारुण पठाणअशोक लांडगेसंतोष बारसेजनार्दन शिंदेबेबी पठाणभाग्यश्री बोऱ्हाडेशितल लोंढे,शितल वायखिंडेकविता जिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

     

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे