धार्मिक

सदगुरु शुक्राचार्य मंदिरास शुभंम पर्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कमर्शियल आरो भेट

जाहिरात
जाहिरात

सदगुरु शुक्राचार्य मंदिरास शुभंम पर्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कमर्शियल आरो भेट

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुका ही संत महंतांची भूमी आहे कोपरगावला दक्षिण मध्य भारताची काशी देखील म्हटले जाते कोपरगाव येथून पवित्र अशी गोदावरी नदी देखील वाहते अशा या पवित्र भूमीत सद्गुरु शुक्राचार्य महाराज यांचे मंदिर आहे

जाहिरात

जगातील एकमेव मंदिर जेथे शुभ कार्यास मुहूर्त बघावा लागत नाही असे परम सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर बेट कोपरगाव या ठिकाणी आहे पंचक्रोशीतून नव्हे तर महाराष्ट्रातून तसेच भारतभरातून भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्या अनुषंगाने मंदिरामध्ये पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणे महत्त्वपूर्ण होते त्यामुळे मंदिराचे उपमंदीर प्रमुख श्री प्रसाद प-हे यांनी त्यांचे जेष्ठ चिरंजीव शुभम प-हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंदिराला एक कमर्शियल आरो सप्रेम भेट केला आहे यामुळे भक्तांची पिण्याच्या पाण्याची सोय उत्तमरीत्या होत आहे त्यांनी केलेल्या या मदतीचे सर्व ट्रस्टी व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांच्यावतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे