पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा अहिल्यानगर जिल्हा उत्तर शिव आरोग्य सेना सचिव महेश कुलकर्णी यांची मानव अधिकार संरक्षण समिती सदस्य पदी निवड.




पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा अहिल्यानगर जिल्हा उत्तर शिव आरोग्य सेना सचिव महेश कुलकर्णी यांची मानव अधिकार संरक्षण समिती सदस्य पदी निवड.
कोपरगाव:-वंदनीय हिंदूह्रदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशवराव ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचे वयाचे नवव्या वर्षापासुन सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे . व शिवसेना पक्षप्रमुख. लोकप्रिय माजी मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे. युवासेनाप्रमुख आ अदित्यसाहेब उध्दवसाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक महेश कुलकर्णी यांची. मानव अधिकार संरक्षण समिती राष्ट्रीय अध्यक्ष नवि दिल्ली श्री डॉ भगवानभाई दाठिया साहेब . महाराष्ट्र राज्य संपर्क अधिकारी श्री गजाननजी भगत साहेब.यांचे नेतृत्वाखाली.
तसेच महाराष्ट्र राज्यातील तमाम शिवसैनिकांचे सहकार्याने सामाजिक.शैक्षनिक धार्मिक.सांसकृतीक.आरोग्य संदर्भात .रक्तदान सेवेत शिबिरात अग्रेसर असलेले नाव म्हणजेच महेश कुलकर्णी.यांचे सामाजिक कार्याची देशासह अनेक राज्यांतुन दखल घेऊन त्यांना अनेक सामाजिक संस्था मार्फत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


त्यांची नुकतीच मानव अधिकार संरक्षण समिती राष्ट्रीयीकृत अध्यक्ष नवी दिल्ली श्री भगवानजी दाठिया साहेब. महाराष्ट्र राज्य संपर्क अधिकारी श्री गजाननजी भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे कुलकर्णी यांच्या निवडीचे खा भाऊसाहेब वाकचौरे साहेब. माजीमंत्री बाळासाहेब थोरात साहेब.आ सत्यजित तांबे. शिव आरोग्य सेना अध्यक्ष सौ शुभाताई राऊळ .कार्याध्यक्ष श्री किशोर ठाणेकर. समन्वयक जितुभाऊ सपकाळ. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ महेश क्षिरसागर. डॉ जयंत गाढे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे.राजाभाऊ झावरे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदिपभाऊ वर्पे.माजी नगरसेवक भरत मोरे. सुहास वहाडणे. कामगार नेते सुभाषराव कुलकर्णी.राहाता तालुकाप्रमुख संजय शिंदे.मानव अधिकार संरक्षण समिती जिल्हा कमेटी सद्स्य राहुल भालेराव.माजी उपसरपंच संदिप धनवटे.नंदुभाऊ जहागीरदार .माजी सरपंच सर्जेराव जाधव. राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष शैलैद्र कुलकर्णी. डोनगावचे सरपंच रवि धोर्डे .माजी सरपंच दादाभाऊ डोखे.भाजपचे शहराध्यक्ष अमोल सराळकर . मनसेचे शहराध्यक्ष संदिप लाळे.शिवसेनेचे उपशहरप्रमुख नवनाथ वायकर.ज्ञानेश्वर नन्नवरे.हरिष कोकाटे.सोमनाथ गायकवाड.अमोल देहाडराय.बाळासाहेब पवार.मिलिंद विश्वासराव.शेखर जोगदंड.शिवाजीमेजर वाघमारे. यांच्या सह पुणतांबा व पंचक्रोशीतील नागरिक . शिवसैनिक पदाधिकारी. कार्यकर्ते.यांचे कडुन अभिनंदन होत आहे.शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

बिडचा बिहार होतोय का? बिड जिल्ह्यात पुन्हा दोन सख्या भावाचा खून सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा


