विराज बहुउद्देशी संस्था व देशभक्ती सेवा मंच 2023 राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे
विराज बहुउद्देशी संस्था व देशभक्ती सेवा मंच 2023 राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे
महाराष्ट्रातील साहित्यिक, शैक्षणिक,सामाजिक, क्रिडा पत्रकार,वैद्यकिय शैक्षणिक क्षेत्रातील कलाकार जसे विविध मान्यवरांनी आपल्या लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरा आवाहन करण्यात येते की,विराज बहुउद्देशी संस्था व देशभक्ती सेवा मंच 2023 राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे.गेल्या १० वर्षापासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना संस्थेच्या माध्यमातून गौरविण्यात आले आहे.समाजरत्न पुरस्कार समाजभूषण पुरस्कार , कला साधना पुरस्कार, कला पुरस्कार ,शिक्षकरत्न पुरस्कार, कला भूषण पुरस्कार ,उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार असे विविध पुरस्कार दिले जाणार आहे.यासाठी आपण प्रस्ताव खालील पत्तावर पाठवावे असे आवाहन.कार्याध्यक्ष:-गणेश रणशूर यांनी केले आहे.प्रस्ताव पाठविण्यासाठी पत्ता संस्थापक:-अध्यक्ष रवींद्र जगताप,मु.पो.टिळकनगर कोपरगाव ता
कोपरगाव जि.अहमदनगर
आधिक माहिती साठी.
अध्यक्ष:-रवींद्र जगताप
मो.8149146628
कार्याध्यक्ष:- गणेश रणशुर
मो.8657888018
अत्लाफ शहा
मो. 97303 09201
यांच्याशी संपर्क साधावा



