ब्रेकिंग

परिवहन मंडळ आणि शासनाच्या विरोधात विद्यार्थी नागरिकांनी केली नाराजी व्यक्त

परिवहन मंडळ आणि शासनाच्या विरोधात विद्यार्थी नागरिकांनी केली नाराजी व्यक्त

पुणतांबा येथे  युवतीसेना राहाता तालुका उप अधिकारी कु नेहा महेश कुलकर्णी.व पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख चेतना गुढेकर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारचा जाहीर निषेध.करुन नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,शिर्डी येथे २७ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाचे दौर्या निमित्ताने.महाराष्ट्र शासनाच्या वतीने परीवहन महामंडळाच्या एसटी बसेस बंद ठेऊन .ग्रामीण भागातील. महिलांना सभे साठी उपस्थित राहाण्या करीता बस ची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली असता.शालेय . कॉलेज वर पुणतांबा येथुन कोपरगाव . श्रीरामपूर येथे शिक्षणासाठी अपडाऊन करणारे विद्यार्थी .विद्यार्थीनीं . तसेच एसटी प्रवासी.जेष्ठ नागरिक.महिला माता भगिनी यांना खाजगी वहानाने सकाळी सात वाजेपासुन जादा भावाने तिकीट दर देऊन प्रवास करावा लागला.एसटी बस बंद असल्याने मोठ्या संख्येने शालेय.विद्यारथी . विद्यार्थीनीं . प्रवासी.जेष्ठ नागरिक.महिला माता भगिनी यांना आजचा प्रवास रद्द करुन.घरी जाणे पसंत केले. या वेळी अनेक महिला माता भगिनी.विद्याथी . विद्यार्थीनी यांनी महामंडळ व महाराष्ट्र राज्य सरकारचा जाहीर निषेध करुन नाव न छापणेच्या अटीवर आपली नाराजी व्यक्त करुन सरकारचा जाहीर निषेध केला. याप्रसंगी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी .कु नेहा महेश कुलकर्णी.कु चेतना गुढेकर यांचे सह शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी.जेष्ठ नागरिक महिला माता भगिनी यावेळी उपस्थित होत्या.पुणतांबा येथे जाहीर निषेध.

जाहिरात

युवतीसेना राहाता तालुका उप अधिकारी कु नेहा महेश कुलकर्णी.व पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख चेतना गुढेकर यांच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली असुन याचा निषेध नोदविला आहे

जाहिरात

राहुरीतही असा प्रकार पहावयास मिळाला शिर्डी.राहुरी विद्यापीठ येथे आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे दौर्या निमित्ताने.महाराष्ट्र शासनाच्या वतीने परीवहन महामंडळाच्या एसटी बसेस बंद ठेऊन .ग्रामीण भागातील. महिलांना सभे साठी उपस्थित राहाण्या करीता बस ची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली असता.शालेय . कॉलेज वर पुणतांबा येथुन कोपरगाव . श्रीरामपूर येथे शिक्षणासाठी अपडाऊन करणारे विद्यार्थी .विद्यार्थीनीं . तसेच एसटी प्रवासी.जेष्ठ नागरिक.महिला माता भगिनी यांना खाजगी वहानाने सकाळी सात वाजेपासुन जादा भावाने तिकीट दर देऊन प्रवास करावा लागला.एसटी बस बंद असल्याने मोठ्या संख्येने शालेय.विद्यारथी . विद्यार्थीनीं . प्रवासी.जेष्ठ नागरिक.महिला माता भगिनी यांना आजचा प्रवास रद्द करुन.घरी जाणे पसंत केले. या वेळी अनेक महिला माता भगिनी.विद्याथी . विद्यार्थीनी यांनी महामंडळ व महाराष्ट्र राज्य सरकारचा नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी .कु नेहा महेश कुलकर्णी.कु चेतना गुढेकर यांचे सह शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी.जेष्ठ नागरिक महिला माता भगिनी .प्रवासी.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे