सामाजिक

गणेश परीसरात गोड दिवाळी साजरी. :- महेश कुलकर्णी .

 

गणेश परीसरात गोड दिवाळी साजरी. :- महेश कुलकर्णी .

संपादक:- रवींद्र जगताप

राहाता तालुक्यातील प्रसिद्ध श्री गणेश सहकारी साखर कारखाना 40 गाव परीसर व पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी. सभासद. कामगार बंधु भगिणी यांना 2023 चे दिवाळी सणा निमित्त दहाकिलो साखर मोफत देऊन. तसेच कामगार बंधुना विक्रमी नऊ टक्के बोनस. आक्टोबंरचा फुल पगार देऊन कामगार बंधु भगिनींची व परीसरातील शेतकरी बांधव. व्यापारी बांधव. यांची दिवाळी गोड केल्या बद्दल .पंचक्रोशी परीसरातील समाजातील सर्व घटकांची कामधेनु असलेला. श्री गणेश सहकारी साखर लि गणेशनगर .परीसर राहाता.व कोपरगाव विधानसभा. मतदार संघातील पुणतांबा शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख महेश कुलकणी यांनी महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडीचे व माजीमंत्री लोकप्रिय आ श्री बाळासाहेब थोरात साहेब. तसेच लोकप्रिय माजी आमदार सौ स्नेहलताई बिपीनदादा कोल्हे साहेब.संजीवनी उद्योग समूहाचे श्री बिपिनदादा शंकरराव कोल्हे साहेब यांचे पत्रकाद्वारे अभिनंदन करून आभार मानले . व सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब संजिवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन. जिल्हा बॅकेचे संचालक. लोकप्रिय युवा नेते श्री विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे साहेब यांचा पुणतांबा व परीसराचे वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या प्रसंगी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक बाळासाहेब वक्ते. विश्वासराव महाले. बाळासाहेब चव्हाण. पुणतांबा बालशिवसैनिक उत्कर्ष महेश कुलकर्णी हे उपस्थितहोते. . तसेच श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुधीरभाऊ लहारे. व्हा चेअरमन विजयभाऊ दंडवते. तसेच सर्व विद्यामान संचालक बंधु भगिणी यांचे आभार व्यक्त केले. व श्री गणेश सहकारी कारखाना कार्यक्षेत्रातील 40 गाव परीसरातील सभासद. बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला ऊस श्री गणेश सहकारी साखर कारखान्यास गळीता साठी देऊन 2023/24 चा गळीत हंगाम यशस्वी करण्या साठी सहकार्य करावे. व आपल्या परीसराचा उत्कर्ष घडवावा. असे विनंती वजा आवाहन केले आहे.

जाहिरात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे