राजकिय

ॲड.संदीप वर्पे  यांचा माजी खासदार वाकचौरे यांनी केला सत्कार

 

ॲड.संदीप वर्पे  यांचा माजी खासदार वाकचौरे यांनी केला सत्कार

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव शहरातील राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते एडवोकेट संदीप वर्पे यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली असुन त्यांना महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्ता पदी नियुक्ती केली आहे राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार साहेब यांचे ते निकटवर्तीय समजले जातात संदीप वर्पे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे काम करत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र ‘प्रदेश प्रवक्ते’ पदी अँड संदीप वर्पे यांची निवड झाल्याबद्दल मा.खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.कोपरगाव येथे त्यांची सदिच्छा भेट घेवुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना पदाधिकारी कलविंदरसिंग दडीयाल, दिलीप अरगडे,किरण खर्डे,राहुल देशपांडे, विकास शर्मा,रोहित वाकचौरे आदी. कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित राहून त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या आहेत

 

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व अँड संदिप वर्पे 
चर्चा करतांना
जाहिरात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे