सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडून प्राध्यापक इम्रान सय्यद सर यांना पी एच डी पदवी प्रदान
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडून प्राध्यापक इम्रान सय्यद सर यांना पी एच डी पदवी प्रदान
कोपरगाव शहर मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला सन्मान
संपादक सत्य एक्सप्रेस :- रवींद्र जगताप
कोपरगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री इब्राहिम मद्दु भाई सय्यद यांचे चिरंजीव संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ते प्राध्यापक आहे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पी एच डी प्रदान केली आहे डॉ इम्रान सय्यद यांनी डॉ अजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मॅकेनिकल इंजिनिअरिंग विषयांतर्गत थर्मल आणि मॅकेनिकल लोडच्या आधीन असलेल्या संमिश्र संरचनाचे बकलिंग विश्लेषण या विषयावर निबंध सादर केला त्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाणे पी एच डी प्रदान केली आहे त्यांच्या यशा बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे

कोपरगाव शहर मुस्लिम समाजाच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,त्या प्रसंगी ,मा मुख्याध्यापक उर्दू अँग्लो हायस्कुलचे रियाज सर ,अकबरभाई शेख,भुमीपुत्र फाउंडेशनचे संस्थापक निसार भाई शेख,अन्सार भाई शेख, अब्बासभाई सय्यद,रमेश अण्णा टोरपे, एड समद चाऊस,आयाज भाई,शेख बबलू पठाण,साजिद भाई पठाण, वसीम चोपदार, समीर अत्तार, इम्रान शेख,,रियाज भाई पोहेगाव ,असिफ पठाण बिलाल तांबोळी, फिरोज चाऊस,, शाहरुख शेख, फिरोज शेख,अर्षद पठाण,, मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते



