महाराष्ट्र

सम्राट संघटित कामगार संघटनेच्या वतीने लाडू वाटप

सम्राट संघटित कामगार संघटनेच्या वतीने लाडू वाटप

कोपरगाव:- सम्राट संघटित कामगार संघटनेच्या वतीने कामगाराचे आराध्य दैवत विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ लाडू वाटप करण्यात आली यावेळेस कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री देशमुख साहेब यांना संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत बागुल यांनी लाडू भरून स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर कोकाटे संस्थेचे सचिव विलासराव जाधव व संस्थेचे सल्लागार एडवोकेट शितलताई देशमुख व संस्थेचे खजिनदार प्रकाशराव शिंदे व संस्थेचे सर्व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते बुद्धिस्टन फोर चे तालुका अध्यक्ष विजयराव त्रिभुवन व सम्राट पत्रकार अजय दिघे साहेब साहेब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ बागुल विजयराव जाधव सचिन भाऊ दाभाडे रामदास भाऊ कोपरे संकेत भाऊ मगर रामदास जाधव घोडेराव साहेब राजीव भाई पठाण पत्रकार घे गड मल साहेब तसेच सर्व भीमसैनिक उपस्थित होते यावेळेस संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल सर्व कामगार बंधूंना व भीमसैनिकांना शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव नितीन राव शिंदे किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयराव जाधव पाटील ज्ञानेश्वर भगत पाटील इमारत बांधकाम कामगार संघटनेचे सादिक भाई अब्बास भाई सय्यद असंघटित कामगार संघटनेचे धुळा जिल्हा अध्यक्ष मीराताई शिंदे तसेच नगर जिल्हा व संघटित कामगार अर्चनाताई परळकर हे हजर होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे