आरोग्य व शिक्षण

झाले मतदान करु या रक्तदान.शिवसैनिकांची हाक. कोपरगाव येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

झाले मतदान करु या रक्तदान.शिवसैनिकांची हाक. कोपरगाव येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न

हिदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त. कोपरगाव शहर व तालुका शिवसेना . युवासेना.शिव आरोग्य सेना. यांच्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे.युवासेनाप्रमुख अदित्यसाहेब ठाकरे यांच्या वर निष्ठा ठेवून . शहरी . ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी २० टक्के राजकारण. ८० टक्के समाजकारण. या बाळकडू विचाराचे स्मरण करून आज कोपरगाव शहरात माजी नगराध्यक्ष.व शिवसेना सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली. व डॉ भोकरे साहेब व्हॉस्पिटल.संजिवनी ब्लड बँक कोपरगाव यांच्या वतीने रक्तविरांना गौरव पत्र . तसेच दैनिक भास्कर .दिव्य मराठी परीवार स्व श्री रमेशचंद्र यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्त आभार पत्र देऊन रक्तदान सेवेच्या जनजागृती चा प्रसार व प्रचार समाजात मोठ्या प्रमाणात व्हावे म्हणून सन्मानित करण्यात आले.त्यांचे सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जाहिरात
जाहिरात

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी वंचित गोरगरीब समाजासाठी आरोग्यासाठी जे जे सामाजिक कार्य करता येईल ते शिवसैनिकांनी करावे असे बाळकडू दिले असता. ती परंपरा जपत आज त्यांचे पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव येथे डॉ भोकरे साहेब यांच्या व्हॉस्पिटल मध्ये महाराष्ट्र राज्या सह . शहरी व ग्रामीण भागातील गरजु रुग्णांच्या रक्त बॅगेचा तुटवडा निर्माण झालेचे पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा अहिल्यानगर जिल्हा उत्तर शिव आरोग्य सेना सचिव महेश कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संस्था.विविध क्षेत्रातील युवक युवती सह शिवसैनिकांना रक्तदान शिबिर आयोजित करावे म्हणून आव्हान करण्यात आले होते.या आव्हानास प्रतिसाद देत कोपरगाव शहर शिवसेनेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले असता.या रक्तदान शिबिरात पुणतांबा शिवसेना महिला आघाडी सौ चित्रा महेश कुलकर्णी एक महिला शिवसैनिक म्हणून रक्तदान केले. त्यांनी. यावेळी सांगितले की रक्तदाना विषयी महिलांचे मनातील भिती दुर व्हावी म्हणून मी आज स्वता रक्तदान सेवेत सहभागी होऊन.आधी केले मग सांगितले कार्य शिवसेनेचे. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. गरजु रुग्णांना जिवनदान आहे . महिलांनी रक्तदान सेवेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे . यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदान करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांचे सह ५०/६० रक्तदातेंनी समाजासाठी आपण काही देणे लागतो या भावनेतून रक्तदान करुन सहकार्य केले. शिबिराचे उद्घघाटन राजाभाऊ झावरे यांच्या हस्ते लाल फित कापून. डॉ भोकरे . माजी नगरसेवक कलाप्पा आव्हाड. पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी. सौ चित्रा महेश कुलकर्णी. यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज . वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांना उद्देशुन मार्गदर्शन करताना राजाभाऊ झावरे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले कार्य आपण निस्वार्थ पणे करत आहोत . असे सांगितले .यावेळी डॉ विरेश भोकरे साहेब. संजिवनी ब्लड बँकेच्या संचालिका सौ निता पाटील. शिवसेना नेते राजाभाऊ झावरे. उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव.कोपरगाव शहरप्रमुख सनिभाऊ वाघ. मा.नगरसेवक कालुअप्पा आव्हाड . पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा अहिल्यानगर जिल्हा उत्तर शिव आरोग्य सेना सचिव महेश कुलकर्णी.महिला आघाडीचे सौ चित्रा महेश कुलकर्णी.माजी शहरप्रमुख कलविंदर दडियाल.विकास शर्मा. विदर्भ वर्धा जिल्ह्याचे सह संपर्कप्रमुख मनोजभाऊ कपोटे प्रफुल्ल शिंगाडे.शिव आरोग्य सेनेचे राहुल देशपांडे.विशाल झावरे.सुनिल कुंढारे.दिलीप अरगडे.दिलीप सोणवने.बाळासाहेब साळुंके.मधुकर पवार.दिपक बरदे.विक्रांत झावरे.अविनाश ध्रोटक.सतिश शिंगाणे.अभिजित जाधव . सचिन मोरे.विजय शिंदे.संदिप दळवी.निंशात झावरे.अशुतोष दळवी.बंटी दरुटे.अक्षय नन्नवरे.रवि पवार. कार्तिक बागुल.सागर शिंदे.वेदांत कर्पे.गोरख शेजवळ.सतिश लोळगे.चंद्रहास पाबळे.परेश डागा तसेच संजिवनी ब्लड बँक कोपरगाव यांच्या टिम सह अनेक शिवसैनिक.मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे