ब्रेकिंग

धामोरी येथील विद्युत पुरवठेचा खेळखंडोबा व्यावसायीक व ग्रामस्थ हैराण

धामोरी येथील विद्युत पुरवठेचा खेळखंडोबा व्यावसायीक व ग्रामस्थ हैराण

धामोरी प्रतिनिधी दत्तात्रय घुले

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील एम.एस ई बी अंतर्गत विद्युत पुरवठा चा सातत्याने तासन् तास विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने येथील व्यावसायीक व ग्रामस्थ गर्मीच्या उकाड्याने हैराण व त्रस्त होताना दिसुन येते आहे.धामोरी या मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी परिसरातील मायगाव देवी,सांगवी भुसार,शिरवाडे वाकद,चास- मोर्वीस या गावांचा संपर्क युनियन बॅंक ऑनलाईन कामे , शेतकरी औजारे ईलेक्टिक कामे , विद्यालयातील शैक्षणिक कामे प्रलंबित राहुन जातात. तसेच विद्युत पुरवठा कर्मचारी लाईनमन यांची संख्या बळ ही कमी असल्याने व स्थानिक रहिवासी नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने येथील व्यावसायीक व ग्रामस्थ हैराण व त्रस्त होताना दिसुन येत आहे.

जाहिरात

तरी संबंधित विद्युत पुरवठा महा वितरण अधिकारी यांनी या धामोरी येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी येथील व्यावसायीक व ग्रामस्थांमधुन होत आहे.

जाहिरात

संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6

नगर मनमाड रोडवर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा

https://youtu.be/-_WyxTHcthI?si=XdBcpGLMQKX6_-LR

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे