धार्मिक

धामोरी येथील शारदीय मुंबादेवी मित्र मंडळाच्या वतीने भव्य दिव्य असे मुंबादेवी पालखी मिरवणुकीचे आयोजन

 

 

धामोरी येथील शारदीय मुंबादेवी मित्र मंडळाच्या वतीने भव्य दिव्य असे मुंबादेवी पालखी मिरवणुकीचे आयोजन

प्रतिनिधी दत्तात्रय घुले धामोरी

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील आजच्या या विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे शारदीय मुंबादेवी मित्र मंडळाच्या वतीने मुंबादेवी पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
ह्या शारदीय मुंबादेवी पालखी मिरवणुकीचे जुन्या पारंपारिक वाद्यातील संबळे, पिपाणी, साधारण डिजेच्या वाद्यातून धामोरी येथील भैरवनाथ चौक, श्रीराम मंदिर चौक, खंडेराव मंदिर चौक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर तसेच ग्रामपंचायत परिसर चौक या विविध भागातून शारदीय मुंबादेवी पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मुंबादेवी मित्र मंडळाचे कार्यकर्ते व महिला भाविक, ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शारदीय मुंबादेवी घटस्थापनेच्या ठिकाणी महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे