आरोग्य व शिक्षण

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधीचे वाटप-  गटनेत्या गौरी पहाडे

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधीचे वाटप-  गटनेत्या गौरी पहाडे

कोपरगाव वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिव्यांग कल्याण निधी वितरित करण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ शहरातील जास्तीत जास्त पात्र दिव्यांग व्यक्तींनी घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी केले आहे.

नगरपालिका प्रशासनाच्या नियमानुसार पालिकेच्या एकूण उत्पन्नापैकी ५ टक्के निधी हा केवळ दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी वापरला जातो. या निधीच्या माध्यमातून दिव्यांगांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी थेट अर्थसहाय्य केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग बांधवांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वैद्यकीय उपचार आणि आवश्यक ती सहायक उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत केली जात आहे. याकरिता दिव्यांग बंधू भगिनींकडे ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असून दिव्यांग बंधू भगिनी कोपरगाव नगरपरिषद हद्दीत कायमस्वरूपी रहिवासी हवे आहेत. अश्या सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि बँक पासबुक झेरॉक्स प्रत नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे १८ मे या अंतिम तारखे पर्यंत जमा करावे.

आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहरातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा आ. आशुतोष काळे यांचा मानस आहे. यामुळे कोपरगाव शहरातील एकही पात्र दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित राहू नये ही आमची प्रामाणिक भावना असल्याने  शहरातील पात्र दिव्यांग बंधू भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा. दिव्यांग बांधवांना कोणत्याही प्रकारची  अडचण भासल्यास आ. आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयाशी किंवा ९९२२३१०००४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी केले आहे.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

कोपरगावात वास्तव राहिलेल्या  शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे  सुमित डेंगळे यांचे व्याख्यान

https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या  नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html

संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र  ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html

संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html

संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html

संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html

संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज,  सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा 

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html

संपादकीय लेख क्र.१  कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा

https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे