आरोग्य व शिक्षण

कु.योगीता एकनाथ कहाडंळ या कन्येची गरिबीतून शिक्षण घेवुन घेतली गरुड भरारी

कु.योगीता एकनाथ कहाडंळ या कन्येची गरिबीतून शिक्षण घेवुन घेतली गरुड भरारी

पुणतांबा येथील वहातुक सेना संघटक कट्टर निष्ठावंत शिवसैनिक  एकनाथ कहाडंळ यांची कन्या युवतीसेना पुणतांबा उपप्रमुख कु योगीताताई एकनाथ कहाडंळ यांचे कन्येची अती सामान्य परिस्थीतीत गरूड भरारी घेत पुणतांबा तसेच आपले कहाडंळ कुटूंबाचा उत्कर्ष केला ,ती कोपरगाव संजिवनी इंजिनियरींग कॉलेजची विद्यार्थीनी असुन ,तिचे यशात तिचे आई वडील, व संजीवनी शैक्षणिक संकुलचे विश्वस्त श्री अमितभैय्या कोल्हे साहेब, यांचे मोठे योगदान त्यांनी पुणतांबा येथील ग्रामीण भागातील एक होतकरू हुशार जिद्दि, परीस्थिती नादान वडील रिक्षा चालक पुणतांबा ते शिरडी या तुटपुंज्या रोजीरोटी वर संपुर्ण चार मुलीं सह कुटूंबाचा कारभार हाकणारे ,आई शेतमजुरी करून कुटुंबाची देखभाल करणारी सुसज्न गृहिणी, अभ्यासात हुशार असलेली योगीता हिचे शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न ओळखुन, कन्या योगीताच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे अमितजीना वाटले , हि शिरडी चे साईबाबा यांचीच कृपा असे म्हणावे लागेल , म्हणतात ना हिरेची पारख करण्यासाठी रत्नपारखीच पाहिजे, तसे अमितजी कोल्हे साहेब हे रत्नपारखीच म्हणावे लागेल, त्यांनी योगीता ला काॅलेज च्या वतीने शिष्यवृत्ती मिळावी म्हणून हात भार लावुन तिचे यशाचे मानकरी ठरले

तसेच पुणतांबा येथील बि एस एन एल चे सेवानिवृत्त, वाल्मीक कुलकर्णी सर खुप हुशार इग्लिश गणित सह सर्व विषयांवर त्यांचे प्रभुत्व त्यांचे मार्गदर्शन योगीतास शालेय शिक्षण घेत असताना च मिळत होते, त्या नंतर दहावी बोर्ड केंद्रात योगीता स 81% मार्क मिळाले, त्यामुळे कुलकर्णी यांनी तीला संजीवनी इंजीनियरिंग काॅलेज येथे डिप्लोमा ला प्रवेश घ्यावा असे सांगुन मार्गदर्शन केले, प्रश्न आला पैशाचा त्यांनी शैक्षणिक बॅक लोन विषयी माहीती देऊन कहाडंळ कुटूंबाचा बोझ हलका केला, या सर्व आर्थिक परीस्थिती वर योगीताने मात करून आपले आईवडील ,गुरू वाल्मीक कुलकर्णी सर, संजीवनी शैक्षणिक संकुलचे विश्वस्त श्री अमितभैय्या कोल्हे साहेब यांचे विश्वासास पात्र ठरून आज बंगलोर येथे संजीवनी इंजीनियरिंग काॅलेज कोपरगाव यांचे मदतीने साडेआठ लाखाचे पॅकेज वर कार्य करण्यासाठी यशस्वी झाली आहे, तिचे या यशा बद्दल पुणतांबा व परीसरात ग्रामीण भागात एक आदर्श निर्माण झाला आहे, तिचे या यशा बद्दल, माजी आ सौ स्नेहलताई कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री बिपिनदादा कोल्हे साहेब, संजीवनी शैक्षणिक संकुलचे विश्वस्त श्री अमितभैय्या कोल्हे साहेब, संजीवनी स सा कारखाना चेरमन श्री विवेकभैय्या कोल्हे साहेब, संजीवनी परीवार, व उत्तरनगर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख माजीमंत्री श्री बबनराव घोलप साहेब, दक्षिण नगरचे संपर्कप्रमुख आ सुनिल शिंदे साहेब , जिल्हाप्रमुख पै रावसाहेब खेवरे नाना, राजाभाऊ झावरे, शिरडीचे विश्वस्त सचिन कोते पा ,अविनाश दंडवते पा, राहाता तालुका प्रमुख संजय शिंदे, कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शिवसेना नेते सुहासराव वहाडणे, कमलाकर कोते पा, उप जिल्हाप्रमुख अनिल बांगरे, कोपरगाव ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रमोद अण्णा लबडे, जिल्हा संघटक विजय काळे, अस्लमभाई शेख ,शिवाजीराजे चौधरी ,जिल्हा संघटक सौ सपनाताई भरत मोरे, सौ अनिताताई जगताप, सौ चित्रा महेश कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य सौ स्मिताताई कुलकर्णी, सुनिताताई भोरकडे, विकास आघाडी ,शेतकरी नेते धनजंय जाधव ,पुणतांबा सरपंच डाॅ धनजंय धनवटे ,उपसरपंच महेश चव्हाण, माजी सरपंच सर्जेराव जाधव , विकास आघाडी अध्यक्ष सुधाकर जाधव ,गोदावरी दुध संघांचे मा संचालक जेष्ठ नेते भागवत पा धनवटे ,कामगार नेते मा पंचायत समिती सदस्य सुभाषराव कुलकर्णी , बाळासाहेब भोरकडे, विजय धनवटे , भाजपाचे सुभाष वहाडणे, चंद्रकांत वाटेकर ,गणेश बनकर , राष्ट्रवादी शहराध्यक्ष शैलेश कुलकर्णी, भाजपाचे अमोल सराळकर, शेतकरी सेनेचे हेमंत (बबलु )कुलकर्णी, उप ता प्र भास्कर मोटकर, पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी, उप शहरप्रमुख नवनाथ वायकर,राहुल इंगळे, किशोर गांगुडॅ, प्रशांत परह्रे सर ,आप्पा बनकर, शेखर जोगदंड, पुणतांबा वहातुक सेना हरीश कोकाटे, जेष्ठ शिवसैनिक दत्तात्रय बोर्डे, शंकरराव शेलार, रमेश लोळगे, सुरेश जुन्नरकर, बबनराव धनवटे, किशोर धनवटे, सिताराम भुसाळ,बाळासाहेब सांबारे, भाऊसाहेब सांळुके, राजु पवार, यशवंत ठुबे, रविंद्र गुढेकर, सामाजिक नेते बापुराव रोकडे ( जहागिरदार ) राहाता तालुका युवतीसेना उप आधिकारी कु नेहा महेश कुलकर्णी, पुणतांबा युवतीसेना शहरप्रमुख चेतना गुढेकर, बालशिवसैनिक चि उत्कर्ष महेश कुलकर्णी, यांचेसह परीसरातुन कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे ,तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,तसेच पुणतांबा व परीसरातील जनतेनी माजीमंत्री व सहकार महर्षी, ऋषीतुल्य ,कै शंकररावजी कोल्हे साहेब यांचा सामाजिक ,धार्मिक, समाजातील वंचित गोरगरीब गरजू घटकांची सेवा करण्याचा वारसा अखंडपणे सुरू ठेवल्या बद्दल, माजी आ सौ स्नेहलताई बिपिनदादा कोल्हे ,व कोल्हे साहेब, यांचे संपुर्ण परीवाराचे विषेश कौतुक केले जात आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे