आरोग्य व शिक्षणसामाजिक

या लहान भावा बहिणीने आपल्या दिवाळीचा खर्चाची रक्कम कॅन्सर रुग्णासाठी देवुन समाजासमोर ठेवला आदर्श

या लहान भावा बहिणीने आपल्या दिवाळीचा खर्चाची रक्कम कॅन्सर रुग्णासाठी देवुन समाजासमोर ठेवला आदर्श

 कोपरगाव वृत्तसंस्था:-    शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख माजीमंत्री आ अदित्यसाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्य करत असलेली पुणतांबा येथील व राहाता तालुका युवतीसेना राहाता तालुका उपआधीकारी नॅशनल कराटे चॅपियंन कु नेहा महेश कुलकर्णी, व कराटे चॅपियंन बालशिवसैनिक चि उत्कर्ष महेश कुलकर्णी या बहिण भावाने दिवाळीचा खर्च टाळुन ती रक्कम कॅन्सर रूग्न कोल्हापुर शाहुनगर चा चि शिवराज परदेशी वय वर्षे अकरा, यास दिवाळी खर्चाची रक्कम रू दोन हजार रोख स्वरूपात मुबंई येथे कॅन्सर वर उपचार घेत असलेल्या शिवराज परदेशी हे शिवसेना कार्यकर्ते शुभम परदेशी यांचे भाचे व सौ काजलताई परदेशी यांचे चिरंजीव आहेत,

जाहिरात
जाहिरात

यास उपचारासाठी मदत म्हणून दिली आहे, कुलकर्णी बंधु भगिणी लहान पणा पासून च वाढदिवस , व इतर सणाचा अनावश्यक खर्च टाळुन ती रक्कम समाजातील वंचित गोरगरीब गरजू रूग्नांना घटकांची सेवा म्हणून व त्या रकमेचा चांगले कार्याकरीता उपयोग करत असतात, कु नेहा चि उत्कर्ष, हे बहीणभाऊ पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे मुले आहेत, त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामीण भागातुन व पुणतांबा परीसरात कौतुक होत असते, विविध क्षेत्रातील मान्यवर , तसेच सौ , कीर्तीताई फाटक, सौ , स्वातीताई सोमण, शिवसेना उत्तर ,दक्षिण नगरजिल्हा संपर्कप्रमुख आ श्री सुनिल शिंदे, माजीमंत्री श्री बबनराव घोलप,माजी आ सौ स्नेहलताई कोल्हे, संजिवनीचे चेरमन श्री विवेकभैय्या कोल्हे, मुबंई चे माजी महापौर, जेष्ठ शिवसेना नेते श्री महादेव जी देवळे, उपमहापौर सुहास वाडेकर , कोपरगाव, श्रीरामपुर ,नेवासा ,शिवसेना संपर्कप्रमुख श्री राजाभाऊ झावरे, उत्तरनगर जिल्हाप्रमुख पै रावसाहेब खेवरे नाना,प्रमोद अण्णा लबडे,जेष्ठ शिवसेना नेते श्री सुहासराव वहाडणे, युवासेना युवतीसेना राज्यप्रमुख सौ दुर्गाताई भोसले, राज्य समन्वयक, व शिरडी लोकसभा संपर्कप्रमुख सौ गिताताई झगडे, शिरडी विधानसभा संपर्कप्रमुख, श्री उध्दवसाहेब कुमठेकर, कोपरगाव विधानसभा संपर्कप्रमुख श्री उदयभाऊ दळवी , जि संघटक बाळासाहेब जाधव, महिला आघाडी शिवसेना जिल्हाप्रमुख सौ सपनाताई भरत मोरे, स्वाती परदेशी, राहाता तालुका प्रमुख, सचिन कोते, मा ता प्र संजय शिंदे, कोपरगाव तालुकाप्रमुख, शिवाजी ठाकरे, भरत मोरे, श्रीरामपुर जिल्हा संघटक डाॅ महेश क्षीरसागर, जितूभाई सपकाळ, यशवंत खोपकर, अवि राऊत , जितूभाई पाटील मुबंई, स्वप्निल राणी नंदकुमार,मुबंई, सुनिल परदेशी, प्रदोश शिंदे, श्रीरंग चांदगुडे, राहुल होन शिवाजी रोहमारे, संजय दंडवते, बाळासाहेब राऊत, अशोक कानडे, रावसाहेब शेळके,गणेश बरवंट, पुणतांबा सरपंच डाॅ धनजंय धनवटे, शेतकरी नेते धनजंय जाधव, जेष्ठ नेते भागवतराव धनवटे मा पंचायत समिती सदस्य सुभाषराव कुलकर्णी,श्रीरामपुर पंचायत समितीचे माजी सभापती कैलास कणसे, युवक नेते बाळासाहेब भोरकडे, विकास आघाडी अध्यक्ष सुधाकर जाधव, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शैलेश कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष अमोल सराळकर, अरूण बाबरे, बाबासाहेब चव्हाण, छगनभाऊ जोगदंड,पुणतांबा शिवसेना उपशहरप्रमुख नवनाथ वायकर, शाखा प्रमुख राहुल इंगळे, अप्पासाहेब बनकर, प्रशांत परह्रे सर,शेखर जोगदंड, किशोर गांगुडॅ, शंकरराव शेलार, दत्तात्रय बोर्डे, सुरेश जुन्नरकर, बाळासाहेब सांबारे, भाऊसाहेब सांळुके, राजु पवार,सिताराम भुसाळ, युवतीसेना शहर आधीकारी कु चेतना गुढेकर, आदीनी त्यांचे फोन वर संपर्क साधुन कौतुक करून अभिनंदन केले आहे,

जाहिरात
जाहिरात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे