हिदू हदय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ,शहरशिवसेना व शिव आरोग्य सेना, सागर जगदाळे इटंरप्रायजेस यांचे संयुक्त विद्यामाने नाडी परीक्षण सर्व रोग निदान शिबिर
हिदू हदय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ,शहरशिवसेना व शिव आरोग्य सेना, सागर जगदाळे इटंरप्रायजेस यांचे संयुक्त विद्यामाने नाडी परीक्षण सर्व रोग निदान शिबिर
राष्ट्रीय पुरूष वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ,शहरशिवसेना व शिव आरोग्य सेना, सागर जगदाळे इटंरप्रायजेस यांचे संयुक्त विद्यामाने दि 23 /1/2023 रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत, पुणतांबा शहरात प्रथमच आयुर्वेदीक उपचार पध्दत नाडी परीक्षण सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, तरी पुणतांबा व परीसरातील नागरीक बंधु भगिणी यांनी याचा लाभ घ्यावा , या शिबिरात त्रिमूर्तीं आयुर्वेद श्रीरामपुर येथील प्रसिद्ध डाॅ महेश क्षीरसागर,( शिव आरोग्य सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष) सौ मंजिरी क्षीरसागर व इतर डाॅक्टर वर्ग उपस्थित राहुन आयुर्वेदीक उपचार पध्दत, विविध प्रकारचे औषध बाबद मार्गदर्शन करून रूग्नांना मोफत नाडी परीक्षण करून सवलतीच्या दरात आयुर्वेदिक उपचार केले जातील, तसेच विहंगम योग ध्यान शिकवले जाईल, तरी या शिबिराचा लाभ आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा, आयोजक ,पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी,शिवसेना नेते सुहासराव वहाडणे, उपशहरप्रमुख नवनाथ वायकर, राहुल इंगळे, अप्पासाहेब बनकर, सागर जगदाळे, सागर बोर्डे, अशोक सोणवणे दत्ताभाऊ बोर्डे, शंकरराव शेलार, बाळासाहेब सांबारे, किशोर धनवटे, बबनराव धनवटे, सुरेश जुन्नरकर, भाऊसाहेब सांळुके, राजाभाऊ पवार , रवि सोनटक्के, प्रीतम धोत्रे, प्रशांत परह्रे सर, किशोर गांगुडॅ, दिनेश बागुल, हरीशभाऊ कोकाटे, संतोष थोरात, युवतीसेना राहाता तालुका उपआधीकारी नेहा कुलकर्णी, चेतना गुढेकर , बालशिवसैनिक चि उत्कर्ष कुलकर्णी, यांचे वतीने करण्यात आली आहे,






