सुरत चेन्नई महामार्गाला विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात यावे:- दलित पँंथर सेना
सुरत चेन्नई महामार्गाला विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात यावे:- दलित पँंथर सेना
अहमदनगर सध्या देशात तसेच महाराष्ट्रात रस्ते वाहतूकिचा मोठा प्रश्न उभा राहीला आहे.याच अनुशंघाने देशातील औद्योगीकरण व दळनवळनाला चालना मिळावा यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री श्री.नितीन गडकरी यांनी देशात अनेक मुख्य महामार्गांची घोषना करून त्यांचे काम आज प्रगतीपथावर सुरू आहे.याच धरतीवर केंद्र सरकारच़्या भारतमाला परियोजनेअंतर्गत सुरत चेन्नई ग्रिनफिल्ड महामार्गाचे कामाला आता सुरवात झाली आहेवतीने सुरत चेन्नई महामार्गाला विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.सदर सुरत चेन्नई महामार्ग हा महाराष्ट्रातील एकून पाच जिल्ह्यातून जात असून तीन राज्यांना जोडनारा हा महामार्ग आहे.नाशिक अहमदनगर बीड धाराशिव सोलापूर या जिल्हातून हा महामार्ग जानार असून गुजरात – महाराष्ट्र-आंध्रप्रदेश या तीन राज्यांना एकत्र जोडनारा हा महामार्ग जागतिक नकाशा वर झळकनारा आहे.त्यामुळे या महामार्गाचे नाव हे विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर असे करावे अशी मागणी दलित पँथर सेना सर्व कार्यकर्ते केली आहे बाबासाहेब त्रिभुवन भगवान जाधव दिपक सोनवणे धिरज थोरात जिल्हा अध्यक्ष प्रभाकर थोरात यांनी या महामार्गाला विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग असे नामकरण करावे अशी मागणी दलित पँथर सेना इशारा दिला आहे



