राजकिय

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काळे परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काळे परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

पदवीधर मतदारसंघ निवडणुक – माजी आमदार अशोकराव काळे, गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळेआ.आशुतोष काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडीच्या रयत संकुलातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयगौतमनगर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे