ब्रेकिंग

रस्त्याला विविध ठिकाणी मोठे ब्रेकर ,झेब्रा क्रॉस, व्हाईट पट्टे मारावे तसेच दिशा दर्शक फलक लावावे   भुमीपुत्र फाउंडेशनची मागणी

रस्त्याला विविध ठिकाणी मोठे ब्रेकर ,झेब्रा क्रॉस, व्हाईट पट्टे मारावे तसेच दिशा दर्शक फलक लावावे   भुमीपुत्र फाउंडेशनची मागणी

नॅशनल हायवे नगर मनमाड रोड वर सध्या दुरुस्ती चे काम सुरू आहे एस एस जी एम कॉलेज जवळ च्या चौफुली वर तसेच साई बाबा कॉर्नर चौफुली या दोन्ही साईड ने मोठे ब्रेकर टाकण्यात यावे कारण की या दोन्ही चौफुलीवरून अनेक शाळा कॉलेज च्या विध्यार्थी व विध्यार्थीनी आपले जीव मुठीत धरून प्रवास करीत असतात अनेक निष्पाप विध्यार्थ्यांचे व नागरिकांचे बळी या ठिकाणी गेलेले आहे व सध्या ब्रेकर नसल्याने वाहन चालक अति वेगाने वाहन चालवीत आहे ,तिथे दिशा दर्शक फलक असणे देखील गरजेचे आहे ,झेब्रा क्रॉस ,व्हाइट पट्टे मारणे देखील गरजेचे आहे अश्या आशयाचे निवेदन संबधित प्रशासनाला कोपरगाव येथे देण्यात आले त्या प्रसंगी लोक स्वराज्य आंदोलनाचे एड नितीन पोळ मनसे चे संतोष गंगवाल, कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचे तुषार विध्वंस भूमीपुत्र फाउंडेशन चे निसार शेख उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे