आरोग्य व शिक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठान च्या वतीने भव्य अन्नदान सोहळा संपन्न

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठान च्या वतीने भव्य अन्नदान सोहळा संपन्न

विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती कोपरगाव शहरामध्ये मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आहे .शहरांमध्ये विविध ठिकाणी धार्मिक सांस्कृतिक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती देशभरात नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी होत आहे कोपरगाव शहरात देखील मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करण्यात येत आहे शहरातील जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांनी   प्रभाग क्रमांक आठ मध्ये भव्य अन्नदान सोहळ्याचे आयोजन केले या अन्नदानाचा नागरिकांनी लाभ घेतला आहे.या कार्यक्रम प्रसंगी श्री व सौ गौतम तनुजा बनसोडे व विमलबाई कोपरे मिराबाई आवारे पुष्पाबाई टाक सावित्राबाई दुशिंग मिनाबाई आवारे मालनबाई खटकाळे आधी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे