राजकिय

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसने बौद्धांसाठी सोडावी.- चंद्रकांत बागुल

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसने बौद्धांसाठी सोडावी.- चंद्रकांत बागुल

संपादक :- रविंद्र जगताप

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन मुंबई येथे लोकसभा संदर्भात 2024 लोकसभा आढावा बैठक लोकनेते माजी मंत्री, आ.बाळासाहेब थोरात,प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे, आमदार नसीम खान, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे, आमदार प्रणिती ताई शिंदे आमदार.अमित देशमुख आमदार, प्रणिती ताई शिंदे आमदार.सतेज उर्फ बंटी पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आधी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे अशी मागणी केली की 2024 च्या शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेसने बौद्धांसाठी उमेदवारी द्यावी ही मागणी केली मोठ्या संख्येने या मतदारसंघांमध्ये बौद्ध उमेदवार असून तो पूर्णतः काँग्रेस सोबत आहे लोकनेते.बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली यावेळेस काँग्रेसचा उमेदवार निश्चित निवडून येईल अशी खात्री सर्व अहमदनगर जिल्हा उत्तरेतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले,यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश महासचिव बंटी भाऊ यादव,प्रदेश महासचिव संजय भोसले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे, नेवासा तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे,किसान काँग्रेसचे विजय जाधव, सोशल मीडिया काँग्रेसच सचिन बोर्डे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे दीपक कदम,सांस्कृतिक विभागाचे चंद्रशेखर कडू, राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब सगळगिळे,आधी उत्तर नगर येथील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे