राजकिय

शिर्डी लोकसभेसाठी उमेदवारी काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे यांना मिळावी यासाठी दक्षिणेतल्या पदाधिकाऱ्यांची नानाभाऊ पटोले बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी.

शिर्डी लोकसभेसाठी उमेदवारी काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे यांना मिळावी यासाठी दक्षिणेतल्या पदाधिकाऱ्यांची नानाभाऊ पटोले बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी.

संपादक :-रविंद्र जगताप

मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी लोकसभा निवडणूक 2024 च्या आढावा नियोजन बैठक पार पडलीयावेळी लोकनेते, विधान परिषद काँग्रेस गटनेते मा.आ. बाळासाहेब थोरात साहेब, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, ज्येष्ठ नेते चंद्रकांत हांडोरे, आ.पृथ्वीराज चव्हाण,आ.अशोकराव चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते मा.डॉ.राजू वाघमारे. आ.नसीम खान, आ प्रणिती ताई शिंदे,आ.अमित देशमुख,आ.सतेज उर्फ बंटी पाटील,आधी उपस्थित होते यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेस दक्षिण येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांना शिर्डी लोकसभेचे उमेदवारी काँग्रेस कडून मिळावी यासाठी सर्वानुमते मागणी केली.मा थोरात साहेब व नानाभाऊ पटोले यांना राजेंद्र वाघमारे यांनी केलेला कामाचा अहवाल सादर करून मागणी निवेदन दिले.यावेळी अहमदनगर येथून मोठ्या संख्येने काँग्रेसचे प्रदेश महासचिव. बंटीभाऊ यादव,, संजय भोसले प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हा सचिव दीपक कदम, नेवासा तालुका अध्यक्ष संभाजी माळवदे, कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीन शिंदे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक,सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सचिव चंद्रशेखर कडू, नगर जिल्हा सोशल मीडिया काँग्रेसचे सचिन बोर्डे, शिर्डी अध्यक्ष उमेश शेजवळ, मनोज बिडवे,राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब सगळगिळे, किसान काँग्रेसचे विजयराव जाधव श्रीरामपूर अध्यक्ष काळे कोपरगाव तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल, चंद्रकांत जगताप, एडवोकेट पिसाळ, विठ्ठल परदेशी,एडवोकेट कदम,आधी पदाधिकाऱ्यांनी आपल्या ठरावाचे पत्र देऊन एक मुखाने मागणी केली
यावेळी नगर जिल्ह्यातून अनिल करपे, पंकज लोंढे, कला सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, संदीप मोटे, युवक काँग्रेसचे सेक्रेटरी वैभव वाघमारे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे