ब्रेकिंग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भाजपा कामगार सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात कोपरगावात साजरा

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भाजपा कामगार सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात कोपरगावात साजरा

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरामध्ये स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या कामगार सेनेच्या वतीने कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी कोपरगाव शहरांमधून फेरी काढण्यात आली होती. या रँलीला सुभाष नगर येथून सुरुवात करण्यात आली होती सुभाष नगर येथून स्वतंत्रसैनिक सुभाष चंद्रजी बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती शहरातून या रॅलीने प्रदर्शन करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या कार्यक्रमासाठी सतीश चव्हाण शंकर बिराडे, सोमनाथ ताकवले गोरख देवडे रोहिदास पाखरे महेबूब शेख लक्ष्मण वालेकर शंकर वाघ राजू त्रिभुवन राजू मेवाते अक्षय भेनीवाल दौलत शिरसाट राजू फिटर जावेद सय्यद संजय खरोटे सुरेश चावरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे