आरोग्य व शिक्षण

आईच्या स्मरणार्थ निःशुल्क औषध रुग्ण तपासणी शिबिर संपन्न….

आईच्या स्मरणार्थ निःशुल्क औषध रुग्ण तपासणी शिबिर संपन्न

संपादक :- रविंद्र जगताप

….
सावळीविहीर/-राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ पुंजाहरी सुराळे व विठ्ठल सुराळे यांनी कै.सौ.लक्ष्मीबाई सुराळे आईच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ निःशुल्क औषध रुग्ण तपासणी शिबिर आयोजित केले होते तसेच प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय वर्षादिदी यांचे प्रवचन होते हा आयोजित कार्यक्रम मेडिकल कॅम्प साई लक्ष्मी मंगल कार्यालय शिर्डी नाशिक रोड चांदेकसारे या ठिकाणी होता या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिरांत तज्ञ डॉक्टर यांनी हजेरी लावली डॉ रामराव रेड्डी ऑर्थो, डॉ इंद्रवण दोडीया , डॉ संजय खुराणा , डॉ सुभाष शामकुवर , डॉ भुपेद्र म्हात्रे , डॉ धावडा ,आयुर्वेदिक तज्ञ उपस्थित होते या शिबिरात अनेक रुग्णांनाही लाभ झाला आहे या प्रकारे आईच्या पुण्य स्मरणार्थ प्रथमच राहाता तालुक्यांत आगळावेगळा उपक्रम केलेल्यांने चर्चा होत आहे वृक्षारोपण शालेय साहित्य वितरण करण्यात आले आशा प्रकारे उपक्रम केल्याने समाजात नक्किच प्रेरणादायी ठरेल .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे