धार्मिक

योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहात संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांची उपस्थिती

 

योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहात संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांची उपस्थिती

संपादक:- रविंद्र जगताप

योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज 176 वा अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर येथे होत आहे या अखंड हरिनाम सप्ताहासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने हजर होत आहे अहमदनगर जिल्हा नाशिक जिल्हा संभाजीनगर जिल्हा आदि ठिकाणाहून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहे गेल्याच वर्षी 175 वा अखंड हरिनाम सप्ताह कोकमठाण या ठिकाणी संपन्न झाला होता या हरिनाम सप्ताह साठी संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपुज्य स्वामी  रमेश गिरी महाराज यांनी सहकार्य करुन या सप्ताहाला देखील त्यांनी उपस्थिती दर्शविली होती. नुकताच 176 वा अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर या ठिकाणी होत असून या हरिनाम सप्ताहासाठी महंत रमेश गिरीजी महाराज यांनी देखील या ठिकाणी 26 ऑगस्ट 2023 रोजी संत रामगिरीजी महाराज यांची भेट घेऊन या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताह साठी उपस्थिती दर्शवली आहे याप्रसंगी महंत रामगिरीजी महाराज यांनी संत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपुज्य स्वामी  रमेश गिरी महाराज यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे