देश-विदेश

फकीरा चंदनशिव यांच्या उपोषणास  वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा !

फकीरा चंदनशिव यांच्या उपोषणास  वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा !

संपादक:-रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :-कोपरगाव शहरातील डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शासकीय पद्धतीने झाला पाहिजे.
तसेच शहरातील डॉ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाटयगृहाचे काम वर्क ऑर्डर निघालेली असताना सर्व मंजुरी मिळालेल्या असताना आज पर्यंत या कामास का विलंब केला गेला.हे रखडलेले काम त्वरीत चालू करावे या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले सत्य शोधक लहुजी क्रांती सेना कोपरगांव चे अध्यक्ष फकिरा भाऊ चंदनशिव व त्यांच्या सहकारी आंदोलकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.सदरील मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे या आंदोलनात करणार आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शरद खरात, अनिल बनसोडे, पवनशेठ पंजाबी, राजेंद्र मोकळ, नारायण पगारे,राजेंद्र पगारे,, संजय मोकळ, भिमराज बनसोडे, संजय ठोँबरे, सुनील मोकळ, पै. साईनाथ जाधव, बापु ठोँबरे,संजय लोंढे, विलास मोकळ,निलेश बागुल , सतीश साळवे, निवृत्ती रणधीर, अशोक पगारे, अब्दुल शेख, रमजान शेख, गणेश पगारे , अर्जुन पगारे, नाना वाघमारे, बाबू मामा साळवे राहुल पटाईट, संजय गाढे तसेच महिला आघाडीच्या सुनीता मुंतोडे, रोहिणी पाईक, मिरा साळवे इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते .

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे