श्रीरामपुर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व कोपरगाव ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट अशोशियन व महामार्ग पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने चालक दिन साजरा

श्रीरामपुर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व कोपरगाव ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट अशोशियन व महामार्ग पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने चालक दिन साजरा
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव.प्रतिनिधी :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपुर व कोपरगांव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट अशोशियन तसेच महामार्ग पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर जागतिक चालक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी श्रीरामपूर परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार मॅडम यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक परिवहन अधिकारी डगळे साहेब ‘ R TO सोनवणे साहेब व त्यांचा संपूर्ण स्टाप तसेच महामार्ग पोलिस निरीक्षक सणस साहेब व त्यांचा स्टाप तसेच कोपरगाव अध्यक्ष आयुबभाई कच्छी ,सचिव शैलेश शेठ रावळ यांच्या हस्ते १७ सप्टेबर जागतिक चालक दिन मोठ्या उत्साहात चालकांना पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला . रिखब शेठ शिंगी ‘उल्हास शेठ ‘ प्रकाश राव घोडके ‘भरत वैदय. जगन शिरसाठ ‘ प्रताप काका ‘ दत्तूभाऊ , ‘सोनू शिंदे ‘वसीम सय्यद ‘सुनिल गीते ‘ गणेश मोरे ‘ उमेश महाजन ‘ महेश मोरे ‘ अमोल ‘ पप्पू सरदारजी ‘ राजू शेख ‘डॉ. सय्यद यांच्यासह चालक मोठ्या प्रमाणावर हजर होते


वन नेशन व इलेक्शन फायदे तोटे जाणून घ्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा



