आरोग्य व शिक्षण

कोपरगावात मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

 

कोपरगावात मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

संपादक:-रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :-  गुरुवर्य आचार्य आनंद ऋषीजी म.सा.यांच्या 123 व्या जन्म महोत्सवानिमित्त आनंद ऋषीजी नेत्रालय अहमदनगर ज्येष्ठ नागरिक सेवा मंच कोपरगाव ,साई गाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी गोकुळचंदजी रूपचंदजी कोठारी यांच्या स्मरणार्थ सौ.चंद्रकला दिनेश कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोठारी परिवार तसेच कै. मोतीलालजी अमोलकचंदजी शिंगी यांच्या स्मरणार्थ श्रीमती शकुंतला बाई मोतीलालजी शिंगी व राजेंद्र शिंगी व शिंगी परिवार यांच्या शुभहस्ते मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन होणार आहे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सदरचे शिबिर लायन्स पार्क  एस.जी.विद्यालय जवळ डॉ. आचारी हॉस्पिटल समोर कोपरगाव येथे दिनांक शुक्रवार 22 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत हे शिबिर होणार असून सर्व गरजू व्यक्तींसाठी मोफत शस्त्रक्रिया तसेच मोफत लेन्स टाकून दिले जाणार आहे यासाठी प्रवास जेवण औषधे व दोन दिवस राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. यासाठी उत्तम भाई शहा सचिव, गोकुळ गंगवाल सहसचिव, विजय बंब कार्याध्यक्ष ,अमरनाथ लोंगाणी कोषाध्यक्ष, दत्तात्रय कंगले उपाध्यक्ष, सुधा कैलास ठोळे अध्यक्ष, रजनीताई गुजराती अध्यक्ष जेष्ठ महिला समिती, शैलेजा रोहम सदस्य ,डॉक्टर डी एस मुळे, एस एल कुलकर्णी ,डॉक्टर विलास आचारी अनिल पांढरे जगन्नाथ मोरे वसंततात्या आव्हाड सुवालाल भंडारी, पेंटर दारूवाला विजय ससाने माधवी नेने जयश्री शहा चंदा कोठारी पुष्पलता सुतार संतोष चव्हाण सुनील बंड संजय जगताप राजेंद्र कोपते कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी मंडळ यांच्या वतिने या शिबिरासाठी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा असे आवाहन करण्यात आले आहे

जाहिरात
जाहिरात
वन नेशन व इलेक्शन फायदे तोटे जाणून घ्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
या कारणांमुळे मी राजकारणात प्रवेश केला पंकजाताई मुंडे सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
सत्य एक्सप्रेस न्यजच्या व्हाँटसाप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे