देश-विदेश

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ. आशुतोष काळेंचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारमहामानवभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतांना आ. आशुतोष काळे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ. आशुतोष काळेंचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

कोपरगाव :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारमहामानवभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी आ. आशुतोष काळे म्हणाले की,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारमहामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीसमाज एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करून समाजाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे. आपल्या अद्वितीय ज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी करून समाजात समता, बंधुता आणि लोकशाहीची मुल्ये रुजविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तुत्व जेवढे महान होतेतेवढेच त्यांचे विचारही महान होते. त्यांच्या विचारात जीवन जगण्याची कला दडलेली होती. राज्यघटनेच्या निर्मितीध्ये त्यांच्या अजोड योगदानातून आपल्या देशाला आदर्श राज्यघटना मिळाली त्यामुळे बलशाली राष्ट्र निर्माण होवू शकले. त्यांनी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञ राहून त्यांच्या स्वप्नातील भारत देशाच्या निर्मितीसाठी त्यांच्या विचारांशी नेहमी कटिबद्ध राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव शहरात बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला आ. आशुतोष काळे यांनी भेट दिली.याप्रसंगी त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिरासारखा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी बुद्धिस्ट यंग फोर्सच्या सदस्यांचे कौतुक केले.

जाहिरात

यावेळी बुद्धिस्ट यंग फोर्सचे विजय त्रिभुवन,भीमराव गंगावणेमनोज शिंदेराजेंद्र उशिरे,नितीन शिंदेराजेंद्र पगारेअरुण त्रिभुवन,सोमनाथ खंडीझोडसंजय दुशिंगसोमनाथ वाघदेवेंद्र  बनकरनाना रोकडेमहेश दुशिंग,भारत सदररविंद्र धिवरगणेश पवारमहात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचाराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, जिनिंग व प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदारराष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटेयुवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढावसोशल मीडिया जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्केमाजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावकेमंदार पहाडेसंदीप पगारेरमेश गवळीफकीर कुरेशीराजेंद्र वाकचौरेसुनील मोकळप्रकाश दुशिंगडॉ. तुषार गलांडेजावेद शेखदादासाहेब साबळेनितीन शिंदेराहुल खंडिझोडधनंजय कहारऋषीकेश खैरनार,प्रशांत वाबळेमुकुंद इंगळेअंबादास वडांगळे,आकाश डागाराजेंद्र जोशीसचिन गवारेगणेश बोरुडेशैलेश साबळेशुभम लासुरेएकनाथ गंगूलेमनोज कडूराजेंद्र आभाळेमहेश उदावंतशंकर घोडेरावविशाल निकमनारायण लांडगेरोशन शेजवळसंदीप सावतडकरप्रदीप मतेविजय दाभाडेश्रेणीक बोराबाळासाहेब शिंदेडॉ.आतिष काळेअमोल गिरमेसंतोष शेजवळदिनेश संतचांदभाई पठाण,बाळासाहेब सोनटक्केहारुण शेखमनोज कपोतेमनोज शिंदेराजेंद्र उशिरेसोमेश शिंदे,विशाल शिंदेबाळासाहेब पवारविशाल शिंदे,साजिद शेखकैलास साळवेराजेंद्र कोपरे,संजय कोपरेतुषार साठेजनार्दन शिंदेदिनेश गायकवाडअमोल आढावमधुकर पवारसंतोष रेठेजगन कांबळेसोनू कोपरेअनिल बनसोडे आदींसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे