भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन कोपरगाव विधानसभा मतदारसंघात उत्साहात साजरा..
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन कोपरगाव विधानसभा मतदारसंघात उत्साहात साजरा..
कोपरगाव:-सात एप्रिल जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आज भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क कार्यालय येथे महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कोपरगाव शहरातील महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करून स्थापना दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी श्री.रवीकाका बोरावके,भाजपा तालुकाध्यक्ष श्री.साहेबराव रोहम,शहराध्यक्ष श्री.दत्ताजी काले,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.विक्रमजी पाचोरे,श्री.सुनिलजी देवकर,श्री.दिपकराव गायकवाड,श्री.सत्यनजी मुंदडा,श्री.हरिभाऊ लोहकणे,श्री.विजयराव वाजे,श्री.मुकुंदमामा काळे,श्री.स्वप्निलजी निखाडे,श्री.बाळासाहेब कोळपकर,श्री.कानिफभाऊ गुंजाळ,श्री.सुशांतजी खैरे,श्री.विवेकजी सोनवणे,श्री.जगदीशजी मोरे,श्री.कैलासजी खैरे,श्री.दिपकरावजी जपे,श्री.अशोकरावजी लकारे,श्री.सोमनाथजी म्हस्के,श्री.दिनेशजी कांबळे,श्री.रवींद्रजी रोहमारे,श्री.विनोदजी राक्षे,श्री.दादासाहेब नाईकवाडे,श्री.मुकुंदमामा काळे,श्री.प्रसादजी पऱ्हे,श्री.गोपीनाथजी गायकवाड,श्री.राहुलजी सुर्यवंशी,श्री.दिपकरावजी चौधरी,डॉ.नानासाहेब होन,श्री.खालिकभाई कुरेशी,श्री.मुक्तारभाई पठाण,श्री.जयेशजी बडवे,श्री.शंकररावजी बिऱ्हाडे,श्री.सतिषजी चव्हाण,श्री.देवरामजी पगारे,श्री.सतिशरावजी रानोडे,श्री.नंदुजी वायडे,श्री.आकाश डाके,श्री.विनोदजी भागवत,श्री.महेशजी पवार,श्री.बाळासाहेबजी कोपरे,श्री.अनिलजी गोडसे,श्री.चंद्रकांतजी रोहम,श्री.सचिनजी सावंत,श्री.ऋषिकेशजी कदम,श्री.संदिपराव निरभवणे,श्री.गोरखजी देवडे,श्री.संजय तुपसुंदर,श्री.संतोषजी नेरे,श्री.संतोषजी साबळे,श्री.महेशजी गोसावी,श्री.चंद्रकांत वाघमारे,श्री.फकिराजी चंदनशिव,श्री.फकीरमंहमद पहिलवान,श्री.सुरेशजी मरसाळे,श्री.अनिलजी जाधव,श्री.प्रभुदासजी पाखरे आदिंसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



