संजयनगर समाजमंदिर या ठिकाणी कायदे विषयक जनजागृती शिबिर संपन्न


संजयनगर समाजमंदिर या ठिकाणी कायदे विषयक जनजागृती शिबिर संपन्न
संपादक :- रविंद्र जगताप
सर्वसामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहू नये म्हणून शासन स्तरावर प्रयत्न केले जात असून जनतेने त्याचा लाभ घ्यावा तालुका विधी सेवा समिती व कोपरगाव जिल्हा न्यायालयाच्या वतीने संजयनगर समाजमंदिर येथे कायदे विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सूत्र संचालन वरिष्ठ लिपिक बढे यांनी केले.भगवान गौतम बुध्द,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छाने पुजन करुन या शिबिरास सुरुवात करण्यात आली होती.दिवाणी न्यायधिश वरिष्ठ स्तर पंडित साहेब,कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक वासुदेव देसले साहेब,सरकारी वकील अँड टुपके साहेब,अँड संचेती साहेब,अँड यादव साहेब,अँड भास्करराव गंगावणे साहेब,अँड नितिन गंगावणे,अँड मोकळ साहेब,अँड शंकर यादव,अँड बाळासाहेब रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हे शिबिर दि.१०/११/२०२२ रोजी संपन्न झाले आहे



.या वेळी दिवाणी न्यायधिश वरिष्ठ स्तर पंडित साहेब,कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक वासुदेव देसले साहेब अँड. मोकळ,अँड गंगावणे ,अँड टुपके साहेब यांनी विविध कायदे व त्यातील तरतुदींची माहिती दिली कार्यक्रमास कोपरगाव तालुका रिपाईचे तालुका अध्यक्ष जितेन्द्र रणशूर, शहराध्यक्ष देवराम पगारे,विजय चवणके,लक्ष्मण साबळे,संदीप देवकर,सोमनाथ गायकवाड,शतनु साबळे,देविदास गायकवाड,राहुल रणशूर,नकृल उबाळे,अतुल गुंजाळ,रंगनाथ मरसाळे, शंकर महंकाळे,बाबासाहेब सांळुके, खालिद कुरैशी,फकीर महंमद पहिलवान,इरफान शेख,फकीर मामु कुरैशी,रवि धुळे,शिवाजी कुर्हाडे,देविदास गायकवाड,कैलास सोनवणे,दगडु गुंजाळ,रवि भालेराव,राजु उशिरे,नितिन शिंदे,अनिल पगारे,शैलेश सातपुते,जावेद पटेल,साईनाथ चव्हाण नाना रोकडे,राजु उशिरे,गोरख साळुखे,बाळु गायकवाड राजु आभाळे रवि बनकर, दिपक मरसाळे,यादव काकडे,सुनिल त्रिभुवन,आब्बासभाई सय्यद,आकाश डोखे,विशाल बडदे,इम्तियाज अत्तार,आकाश आंभोरे,शाहरुख शेख,राहुल कालेकर यांच्यासह या भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने या शिबारासाठी उपस्थित होते.त्याच बरोबर न्यायालयिन कर्मचारी बडे साहेब,सुरज माळवदे,राहुल बेडके, विशाल बडे, यांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिले आहे.



