देश-विदेश

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त  अभिवादन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त  अभिवादन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आज दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज कोपरगाव शहर शिवसेनेतर्फे भावपूर्ण वातावरणात विनम्र अभिवादन करण्यात आले,. यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद अण्णा लभडे, विधानसभा संघटक अस्लमभाई शेख, तालुका प्रमुख शिवाजीराजे ठाकरे, शहरप्रमुख सनी अण्णा वाघ,मा.शहरप्रमुख भरत मोरे,माजी नगर अध्यक्ष संजयराव सातभाई,अनिलदादा जाधव, नगरसेवक अनिल आव्हाड, योगेश बागुल,सौ.सपनाताई मोरे, अतुल भाऊ काले, युवासेना नगर जिल्ह सचिव सुनिल भैय्या तिवारी, युवासेना तालुका प्रमुख सिध्दार्थ शेळके, शहर प्रमुख नितीश बोरूडे,ग्राहक संरक्षण कक्ष शहर अध्यक्ष रवीनाना कथले,वाल्मिक चिने, पप्पू ईंगळे, अमित भास्कर, व्यापारी सेना अध्यक्ष योगेश मोरे, उपशहरप्रमुख गगन हाडा,बालाजी गोर्डे, आदि शिवसैनिक याप्रसंगी उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे