देश-विदेश

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने (कोपरगांव.उत्तर अहमदनगर )संविधान दिन साजरा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने (कोपरगांव.उत्तर अहमदनगर )संविधान दिन साजरा

देशभरात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असुन कोपरगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतिने  शनिवार  दि.26.11.22 रोजी सकाळी ११ वाजता संविधान दिन वाचन व पूजन. करुन साजरा करण्यात आला व दहशतवादी हल्लात शहीद झालेल्या वीर जवानांना व निशपाप लोक यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रम*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात संपन्न झाला असुन  मोठया उत्सवात प्रमुख पाहुणे कोपरगाव पोलीस स्टेशनचें पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले सो, भरत मोरे,मोबिन खान , कलविदरसिग दडियाल, संदीपजी वरपे ,परेश उदावन्त ,विशाल भय्या कोळगे,ऍड शीतल देशमुख  ,मंगेश औताडे, शरद खरात ,अनिल बनसोडे,यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन गौतम गोडगे यांनी केले. या वेळी आजी माजी पदाधीकारी व तसेच महिला आघाडी व भारतीय बौद्ध महासभा,  सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर मान्यवराचे आभार शरद खरात यांनी मानले.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे