पी. यू. जैन माध्यमिक विद्यालयात 95. 40% मार्क्स मिळवत प्रथम क्रमाकाने कुणाल खरात उत्तीर्ण
पी. यू. जैन माध्यमिक विद्यालयात 95. 40% मार्क्स मिळवत प्रथम क्रमाकाने कुणाल खरात उत्तीर्ण
नुकताच १० वीचा निकाल जाहिर झाला असुन छत्रपती संभाजीनगर येथील रजाबजार येथील पी. यू. जैन माध्यमिक विद्यालयाचा १० वीचा देखील निकाल जाहिर झाला आहे.या विद्यालयात 95.40% मार्क्स मिळवत प्रथम क्रमाकाने कृणाल खरात उत्तीर्ण झाला आहे.कृणालने प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल त्याच्या यशाचे कौतुक होत आहे.राज्यातील 15 लाख 79 हजार 371 विद्यार्थी परिक्षेत बसले होते. यापैकी 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह पास झाले असून, 5 लाख 26 हजार 210 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 3 लाख 34 हजार 15 विद्यार्थी हे दुसऱ्या श्रेणीत पास झाले आहेत. तर 85 हजार 288 विद्यार्थ्याचा निकाल उत्तीर्ण श्रेणीत लागला आहे. 23 हजार शाळांमधून जवळपास 6 हजार 844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS




