संपादकीय

सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे

संपादकीय

सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे

कोपरगाव पासून ते सावळीविहिर  या ठिकाणी रस्त्याचे काम जोरदारपणे चालू आहे या रस्त्याचे कामकाज अनेक दिवसांपासून चालू आहे. जवळपास एक साईटचे काम पूर्णत्वास आलेले आहे तर दुसऱ्या साईटने जुना रस्ताला अनेक खड्डे पडलेले आहे त्यामुळे मोटर सायकलस्वार सिमेंटच्या रस्त्यावरून अधून मधून गाड्या घालतात पुन्हा खाली येतात यामुळे अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. छोटे-मोठे अपघात तर होतच आहे परंतु मोठे अपघात देखील होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सावळीविहिर ते कोपरगाव हा रस्ता जलद गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे त्याचबरोबर या रस्त्यावर धार्मिक ठिकाणे आहे. जुनी गंगा देवी संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम त्याचबरोबर आत्मा मालिक केंद्र ,हॉस्पिटल त्याचबरोबर शाळा असे वर्दळीचे असलेले हे ठिकाण आहे .लवकरच शाळा चालू होणार आहे त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने होणे गरजेचे आहे असं नागरिकांचे म्हणणे आहे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि जनतेसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

संपादक :- रवींद्र जगताप
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे